यदि मेरी भूमि माप प्रक्रिया में देरी हो रही है तो क्या करें?
मी माझे वडील भागीनाथ हनुमंत गर्जे यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक ३५९ च्या जमिनीच्या मालकीच्या कायमस्वरूपी मोजमापासाठी १०/०२/२०२५ रोजी महसूल विभाग, पाथर्डी येथे अर्ज क्रमांक CAN (नाशिक) एक्सप्रेस - ०४८९३४ अंतर्गत अर्ज दाखल केला होता आणि त्या संदर्भात मी सरकारी शुल्क तातडीचे मोजमाप म्हणून जमा केले आहे. त्यानुसार, २१/०३/२०२५ रोजी संबंधित अधिकारी आले आणि मोजमापासाठी फक्त खुणा केल्या आणि १ महिन्याचा कालावधी देण्यात आला, परंतु 2 महिना उलटूनही, संबंधित अधिकारी अद्याप मोजमाप करण्यासाठी आले नाहीत आणि मला सदर मोजमाप करण्यास विलंब का होत आहे याची सविस्तर माहिती हवी आहे. तर मला कशी पूर्णपणे माहिती मिळेल ह्या विषयावर आपण मला पुर्ण पणे कायदेशीर रित्या माहिती माझा Emil id पाठवा वी ही नम्र विनती करत आहे.
अगर आपने जमीन मापन के लिए फीस भरकर आवेदन किया है और दो महीने बाद भी मापन नहीं हुआ, तो तहसीलदार को लिखित शिकायत करें। साथ ही, RTI (सूचना का अधिकार) के तहत आवेदन कर मापन में देरी का कारण पूछें। ज़रूरत हो तो वरिष्ठ अधिकारी या लोकायुक्त से शिकायत करें। अधिक कानूनी सहायता के लिए हमारी हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें।
Related Questions
24x7 Help
If we fall short of your expectation in any way, let us know
Payment Trust
All refunds come with no questions asked guarantee